सलून व्यवसायिकांनी काम करतांना घाबरुन न जाता विशेष खबरदारी घेण्याची गरज!
जसे-जसे कोरोनाचे रुग्ण कमी होतील तसे-तसे सर्वच व्यवसाय सुरळीत व्हायला लागतील. शासनाने काही व्यवसायांना परवानगी दिली आहे मात्र काही व्यवसाय सुरक्षेच्या कारणानी बंदच ठेवले आहे. यातीलच एक व्यवसाय म्हणजे हेअर कटींग सलुन...
मध्य प्रदेशमध्ये सलूनमधुन कारोना विषाणू पसरल्यांची बातमी आली आणि सलुन व्यवसाय सुरु करणे धोक्याचे आहे असे काही लोक म्हणायला लागले. लाखो सलुन व्यवसायीकांचे हेअर कटींगहेच उत्त्पानाचे साधन असल्यांने त्यांच्या चिंतेत भर पडली. यातुन त्यांच्या मनामध्येही भितीचे वातावरण तयार झाले. सलुन व्यवसाय सुरु झाल्यानंतर त्यांना समाधानतर असेल पण या सोबतच सुरक्षेची चिंता देखील असेल. लॉकडाउन नंतर घाबरुन न जाता सावध राहण्याची आणि विशेष काळजी घेण्याची गरज त्यांना पडणार आहे. नेमकी कशा प्रकारे काळजी घेतल्याजाउâ शकते पाहू...
१) सर्व प्रथम दुकानातील ''टच पॉइंटची'' यादी तयार करावी. म्हणजे दिवसभरात आपला आणि ग्राहकांचा किती ठिकाणी टच होतो याची यादी बनविणे रोज दुकानसुरु करण्यापुर्वी आणि बंद करण्याच्या आगोदर हे ‘’टच पॉइंट’’ सॅनटाइझरने साफ करुन घ्यावे.
२) ग्राहाकासोबत जास्तित जास्त फिजिकल अंतर ठेवण्याचा प्रयत्न करावा. वेटिंगची वेगळी व्यवस्था करा. आपले शॉप लहान असल्यास बाहेर वेटिंगची व्यवस्था करा.
३) काम करत असतांना तोंडाला ‘’मास्क‘’ आणि हातात ‘’हॅन्डग्लोजचा‘’ वापर करा. टॉवेल ऐवजी पेपर न्यापकिनचा वापर करा, ज्यामुळे ग्राहकही सुरक्षित राहिल आणि तुम्हाला टॉवेल धुण्यासाठी घरी नेण्याची आवश्यकता भासनार नाही.
४) ग्राहकांसोबत अनावश्यक संवाद टाळा. सोबतच आजारी व्यक्तिची दाढी-कटिंग करण्याचे टाळणे महत्त्त्वाचे.
५) कॅशलेस व्यवहार करण्याची सवय लाउâन घ्या. ग्राहकाकडे डिजिटल पेमेंटची व्यवस्थानसल्यास जमाझालेली कॅश घरी न नेता ती दुस-या दिवशी सरळ बॅकेत जमा करावी.
६) काम करतांना वारंवार मोबाईलला टच करणे टाळा. घरी गेल्यानंतर मोबाइल व्यवस्थित सॅनटाइझ केल्याशिवाय कोणाच्या हातात देउâ नका.
७) प्रत्येक ग्राहकानंतर किंवा ‘’टच पॉइंटला’’ टच केल्यानंतर आपले हात साबनाने स्वच्छ करा.
८) सलुनसाठी वेगळे कपडे घालावे. घरी आल्यानंतर ते बाहेरच काढुन गरम पाण्यात भिजायला घालावे आणि स्वच्छ अंघोळ करावी. अंघोळी आघोदर आपल्या सर्व वस्तू मोबाईल, घडयाळ, बेल्ट, चस्मा इ. या व्यवस्थित सॅनटाईज करुण घ्यावी.
९) सलुनमधून आल्यानंतर लगेच घरातील वयोवृध्द आणि लहान मुलांसोबत संपर्क टाळावा.
१०) चांगला सकस आहार घ्या आणि सकाळी व्यायाम करा यातून तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
११) महत्त्त्वाचे म्हणजे हे सर्व करीत असतांना तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही लागणार आहे त्यामुळे आपल्यासेवेचे दर वाढवा.
१२) तुमच्या दुकानात तुम्ही ग्राकांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या उपायांची माहिती देणारे फलक लावा किंवा ग्राहकांना ते व्यवस्थित समजाउन सांगा. यातून ग्राहक अधीक पैसे देण्यासाठी कचरणार नाही आणि तुमची चांगली मार्केटिंग होईल.
(लहान व्यवसायीकांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी माहिती, मार्गदर्शन, ‘सेल्स आणि मार्केटिंग’ टिप्सची आवश्यकता भासत असते. तुम्हाला हे सर्व मराठीमधून उपलध्द व्हावे, तुमचा व्यवसाय करण्यासाठी आत्मविश्वास वाढावा याहेतूने आमच्या टिमने हा ब्लॉग सुरु केला आहे. याच्या माध्यतातून तुम्हाला व्यवसायीक स्टोरी, बातमी, पुस्तकाचे परिक्षण, यशस्वी व्यवसायीकांच्या कहाण्या त्यांचे विचार वाचायला भेटतील. आशा करतो आपल्याला हा प्रयत्न नक्किच आवडेल.
आमचे पुढे येणारे सर्व लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला सबस्काइब करा आणि फेसबूक पेजला लाईक करा.)
कोरोना काळात करा व्यवसायाचे योग्य नियोजन! लहान व्यवसायीकांसाठी विशेष टिप्स... (वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Comments